¡Sorpréndeme!

घरच्याघरी हरभजनने केलं गीताचं बेबी शॉवर ! Harbhajan Singh's wife Geeta's Baby Shower | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू हरभजन सिंग आणि पत्नी अभिनेत्री गीता बसरा दुसऱ्यांदा आईबाबा होत आहेत..... काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली होती.....
नुकताच गीताने बेबी शॉवर अनोख्या पद्धतीने साजरा केला.....त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले....
#HarbhajanSingh #Geeta #BabyShower #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber